गणिताचा संसार
गणिताचा असावा छंद
खेळता तयासंगे सर्वांना मिळेल आनंद
गणिताचा घ्यावा श्वास
आळविता देते सर्वांना ते विश्वास
गणिताचा करावा सराव
देते सर्वांना यश ते राव
गणिताचा असावा ध्यास
करते ते जीवनाचा विकास
गणिताचा असावा लळा
फुलवेल तुमचा पैशाचा मळा
गणिताचा मांडावा संसार
महीवर या होईल तुमचा जयजयकार
गणिताचा असावा छंद
खेळता तयासंगे सर्वांना मिळेल आनंद
गणिताचा घ्यावा श्वास
आळविता देते सर्वांना ते विश्वास
गणिताचा करावा सराव
देते सर्वांना यश ते राव
गणिताचा असावा ध्यास
करते ते जीवनाचा विकास
गणिताचा असावा लळा
फुलवेल तुमचा पैशाचा मळा
गणिताचा मांडावा संसार
महीवर या होईल तुमचा जयजयकार