एसएससी बोर्ड परीक्षा म्हटली की तयारी करण्यासाठी प्रश्नपत्रिका या सोडविणे अत्यंत आवश्यक असते . प्रत्येकाने बीजगणिताची वस्तुनिष्ट प्रश्नपत्रिका सोडविल्यास अधिक फायदा नक्किच होईल . इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना गणित विषयाची तयारी करण्यासाठी काही वस्तुनिष्ट प्रश्नपत्रिकचा नमुना खालील लिंकवर मी दिला आहे . ती लिंक क्लिक करून तुम्ही प्रश्नपात्रिका डाऊन लोड करू शकता.
बीजगणित चाचणी १
बीजगणित चाचणी १
