 |
| गणिताचा गणपती |
आपण आपल्या शाळेत
'' गणिताचा गणपती '' ही चित्रकला स्पर्धा आयोजित करू शकता. चित्रात विद्यार्थ्यांना आपण गणिती संबोधांचा वापर करण्यास सांगितल्यास आपणास गणिताचा गणपतीचे चित्र अत्यंत आकर्षक मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या गणिती संकल्पना अधिकाधिक दृढ होतील . प्रामुख्याने चित्रात गणपतीची आरास करताना विशेताः अंक ,त्रिकोण,चौकोन ,वर्तुळ, पाढे वापरून केल्यास मुलांना जास्तीत जास्त आनंद घेता येईल .
या स्पर्धेतून चित्रकला विषयाची आणि तसेच गणित विषयाची आवड वाढेल.या नवोपक्रमाचा सर्वांना आनंद घेता येईल.सोबत तुम्हाला एक चित्राचा नमुंना दिला आहे त्यावरुन तुम्ही तुमची कल्पना वापरुन ही स्पर्धा आयोजित करू शकता . माझ्या तुम्हाला या नवोपक्रमास शुभेच्छ्या !!
How To Remember Formulae Of Maths
Practicle No 1 (Algebra)
Enjoy Teaching