गणित प्रेम

   

गणिता करावे  सर्वांनी हो प्रेम
यश कीर्ती  मिळविण्या शिकविते हो नियम 
अंक गणित जीवन भाषा तूषार
दु:ख-आनंदावाणी त्यात सम -विषम संख्या विचार 
जय- पराजयावाणी त्यात बेऱीज -वजाबाकी बाजार