VITTHAL RAHANE'S Maths website!
Welcome to Creative Mathematics Website!!
Home
Maths Activity
Maths Quotes
Bhaskaracharya
About me
STD 10 th
algebra homework
गणित शाळा
गणिताचा अभ्यास करण्या
बिन भिंतींची असावी शाळा ॥ धृ ॥
पाना फुलांना अंकांनी मोजुया
मोजन्यात सारे दंग होऊ या ॥ १ ॥
महिवर रांगोळ्या काढू या
त्यात भूमिती आकृत्या पाहू या ॥ २॥
पाण्यात डुंबूनी पाहू या
मोजमापाची एकके शिकू या ॥ ३ ॥
Newer Post
Older Post
Home