VITTHAL RAHANE'S Maths website!
Welcome to Creative Mathematics Website!!
Home
Maths Activity
Maths Quotes
Bhaskaracharya
About me
STD 10 th
algebra homework
गणिती झोका
जीवन आहे हो मोका
चढवा गणिती झोका ।।धृ ।।
कधी धनाने जातो वर
कधी ऋणान येतो खाली
कधी सुखाचे आणतो भरते
कधी दु:खाने मन खुपते ।।१।।
कधी सोपी आकडेमोड
कधी होते खाडाखोड
कधी मिळते उत्तर
कधी करते निरुत्तर ।।२।।
Newer Post
Older Post
Home