शून्य ज्याचे खोड
गाभ्यात चाले आकडेमोड
चल राशींचे मूळ
क्रियांचा चाले फांद्यांवर खेळ
आकृत्यांची छोटी छोटी पाने
आलेखांचा पानी सांभार
एककांची त्याला सुंदर फुले
त्यात अंकांचे मधुकण
फळ देती रुचकर
रंग पहा हिरवागार
पर्यावणी महत्व फार
गाभ्यात चाले आकडेमोड
चल राशींचे मूळ
क्रियांचा चाले फांद्यांवर खेळ
आकृत्यांची छोटी छोटी पाने
आलेखांचा पानी सांभार
एककांची त्याला सुंदर फुले
त्यात अंकांचे मधुकण
फळ देती रुचकर
रंग पहा हिरवागार
पर्यावणी महत्व फार